तेजस्वी प्रकाशच्या किलर अदा!

Photo: @tejasswiprakash/IG

By Harshada Bhirvandekar
Jun 03, 2023

Hindustan Times
Marathi

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’मधून सर्वांच्या पसंतीस उतरलेली तेजस्वी प्रकाश सगळ्यांचीच लाडकी बनली आहे. 

Photo: @tejasswiprakash/IG

तेजस्वीची प्रत्येक स्टाईल इतकी किलर आहे की, सगळे तिला बघतच राहतात. 

Photo: @tejasswiprakash/IG

करणसोबतची तिची बॉन्डिंग असो किंवा तिचे स्टायलिश लूक असो, ती प्रत्येकामध्ये कहर करताना दिसते. 

Photo: @tejasswiprakash/IG

नुकतेच तिने टाइट फिटिंग ड्रेसमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @tejasswiprakash/IG

या लूकमध्ये तेजस्वी प्रकाश खूप सुंदर दिसत होती. 

Photo: @tejasswiprakash/IG

तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @tejasswiprakash/IG

या फोटोत ती हा सुंदर ड्रेस परिधान करून किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. 

Photo: @tejasswiprakash/IG

या आऊटफिटमध्ये तिची टोन्ड फिजिक पूर्णपणे हायलाईट झाली आहे.

Photo: @tejasswiprakash/IG

या फोटोशूटमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहून चाहतेही धुंद झाले आहेत. 

Photo: @tejasswiprakash/IG