सोफिया अंसारीचा बिकिनी टॉपमध्ये बोल्ड अवतार

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

सोशल मीडिया स्टार सोफिया अंसारीने आपल्या चाहत्यांना व्हिजुअल ट्रीट दिली आहे. 

सोफियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तिने आपला बोल्ड अवतार दाखवला आहे.

सोफियाच्या प्रत्येक लुकवर चाहते फिदा असतात. तसेच बोल्ड लुक्समुळे सोफिया ट्रोलही होत असते.

सोशल मीडिया क्वीन सोफिया अंसारीने आपले बोल्ड फोटो शेअर करत पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. 

या फोटोतील सोफियाच्या बोल्ड फिगरवर लोकांच्या नजरा खिळल्या असून प्रत्येक फोटो पुन्हा-पुन्हा पाहिले जात आहेत. 

सोफिया अंसारीने आपले केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

सोफियाने बिकिनी लुकमध्ये आपली परफेक्ट फिगर व टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट  केले आहेत. हे पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.

तंग कपड्यात सोफिया अंसारी खूपच ज्यादा बोल्ड दिसते

सोफियाने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या असून तिच्या प्रत्येक पोज  इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या लग्नाचा अल्बम!