शनि ३० वर्षांनंतर आपल्याच कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनि ही न्यायाची देवता म्हणून मानली गेली आहे. शनिचं वक्री होणं काही राशींसाठी मात्र वरदान ठरणार आहे.
By
Dilip Ramchandra Vaze
Aug 18, 2023
Hindustan Times
Marathi
वृषभ रास
शनीच्या वक्री होण्याने निर्माण झालेला महापुरुष योग तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे.तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे.
सिंह रास
शनिमुळे तुमचा जन्म राजयोगाने होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद अधिक असतो. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल.
कुंभ रास
शनिचं वक्री होणं तुमच्या पथ्यावर पडणार आहे. नोकरीत राजयोग आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. हाती धन खेळेल.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा