श्रिया पिळगावकरच्या मादक अदा!

By Aarti Vilas Borade
May 03, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावर यांची लेक कायमच चर्चेत असते

श्रियाने 'एकुलती एक' या सिनेमातून पदार्पण केले

आजवर श्रियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे

तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

सध्या सोशल मीडियावर श्रियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये श्रियाने काळ्या रंगाचा बॅकलेस टॉप परिधान केला आहे

श्रियाचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत

आहारात नारळ घेण्याचे फायदे

pixabay