शमा सिकंदरच्या बाथटबमध्ये पडून हॉट पोज, वाढवला इंटरनेटचा पारा

By Shrikant Ashok Londhe
Apr 28, 2024

Hindustan Times
Marathi

टीवी इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली शमा सिकंदर सोशल मीडियावर खळबळ माजवत असते. 

शमा सिकंदरने पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसने आपल्या चाहत्यांना घायाळ केले आहे.

शमा सिकंदरचा नवा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

शमाने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे. शमाने काही फोटो शेअर केली आहेत, त्यामध्ये ती खूपच किलर लुकमध्ये दिसत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये शमा सिकंदर बाथटबमध्ये पडून किलर पोज देताना दिसत आहे. 

४२ वर्षीय शमा सिकंदरच्या परफेक्ट फिगरचे चाहते दिवाने आहेत. 

शमा सिकंदरने केस मोकळे सोडून पोज दिली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

शमा सिकंदरने अपने टोंड लेग्स आणि कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

चहा आणि कॉफी न पिण्याचे फायदे ऐकलेत का?

All Photos: Pexel