क्रिती सेनॉन डेट करतेय लंडनमधील बिझनेस मॅनला?

By Aarti Vilas Borade
May 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे

क्रिती कुणाला डेट करत आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे

क्रितीचे लंडनमधील काही फोटो व्हायरल झाले होते

या फोटोंमध्ये क्रितीसोबत उद्योगपती कबीर बाहियाला दिसत आहे

कबीरचे वडील लंडनमधील मोठे उद्योगपती आहेत

तसेच कबीर हा महेंद्रसिंग धोनीच्या कुटुंबातील सदस्य आहे

क्रितीने डेटिंगच्या चर्चांवर वक्तव्य करणे टाळले आहे

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!