सारा अली खान पोहोचली केदारनाथला!

Photo: @saraalikhan95/IG

By Harshada Bhirvandekar
May 12, 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी केदारनाथला पोहोचली होती. 

Photo: @saraalikhan95/IG

सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या केदारनाथ सहलीचे हे फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @saraalikhan95/IG

यामध्ये अभिनेत्री कधी केदारनाथ धामसमोर, तर कधी बर्फाळ मैदानात कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली आहे.

Photo: @saraalikhan95/IG

सारा अली खानने हे फोटो शेअर करताना हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिले आहे. 

Photo: @saraalikhan95/IG

साराने लिहिले की, ‘मी पहिल्यांदा येथे आले, तेव्हा मी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता.’ 

Photo: @saraalikhan95/IG

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘आज मी कॅमेर्‍याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.. मी आज ज्या स्थानावर आहे, त्याबद्दल केदारनाथ बाबा धन्यवाद...’ 

Photo: @saraalikhan95/IG

या फोटोंमध्ये सारा प्रचंड बर्फवृष्टीदरम्यान केदारनाथ धामला भेट देताना दिसली आहे. 

Photo: @saraalikhan95/IG

थंडीपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने आपला संपूर्ण चेहरा टोपीने झाकून घेतला आहे. 

Photo: @saraalikhan95/IG

‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री सारा अली खान २ महिने केदारनाथ धाममध्ये राहिली होती.

Photo: @saraalikhan95/IG

‘या’ ७ गोष्टी तुमच्या घरात घेऊन येतील गुडलक!