रिंकूच्या लूकवर किशोरी शहाणेंची कमेंट!

By Aarti Vilas Borade
Apr 23, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वांची आवडती आहे

अगदी लहान वयात रिंकून संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत

आता रिंकू एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे

नुकताच फिल्मफेअर पुरस्काराला रिंकूने सुंदर असा ड्रेस परिधान केला होता

या डीपनेक गाऊनमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते

अभिनेत्री रेणुका शहाणे यांना देखील रिंकूचा हा लूक आवडला आहे

खूप गोड अशी कमेंट रेणुका यांनी केली आहे

ट्राय करा चीज डोसाची रेसिपी

pixel