रकुलप्रीत सिंहच्या कुर्ता सेटची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

By Harshada Bhirvandekar
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

रकुल प्रीत सिंहने सुंदर महागडा कुर्ता परिधान करून चाहत्यांना एथनिक फॅशन गोल्स दिले आहेत. 

रकुलला फॅशनची जरा जास्तच जाण आहे. रकुलप्रीत कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप मोहक दिसते. 

काही दिवसांपूर्वी तिने हिरवा शर्ट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. 

यावेळी रकुलने काळ्या रंगाच्या एथनिक सूटमध्ये आपला फॅशन सेन्स दाखवला आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने ‘आंखो की गुस्ताखी’ या कॅप्शनसह काही जबरदस्त फोटो अपलोड केले आहेत.

रकुल प्रीत सिंहच्या कुर्ता ड्रेसवर सोनेरी एम्ब्रॉयडरी नेकलाइन आहे. यावर निळ्या आणि बेज रंगात ओम्ब्रे प्रिंट आहे.

फुल स्लीव्हज, सोनेरी रंगाची चुडीदार पँट आणि आकर्षक प्रिंट असलेला दुपट्टा परिधान केला होता.

रकुल प्रीत सिंह हा ड्रेस जेजे झोना ब्रँडचा आहे. त्याची किंमत २ लाख रुपये आहे.

रकुल प्रीत सिंहचा हा लूक सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट अंशिका वर्मा हिने डिझाईन केला आहे. 

वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर