लाल सुट, केशरी दुपट्टा... पंजाब हरला, पण प्रिती झिंटानं जिंकली मनं

iplt20.com

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 14, 2023

Hindustan Times
Marathi

IPL 2023 मध्ये १८वा सामना (१३ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. 

iplt20.com

हा सामना गुजरातने शेवटच्या षटकात जिंकला.

iplt20.com

पंजाबचा पराभव झाला पण संघाची मालकीण प्रिती झिंटाने चाहत्यांची मनं जिंकली.

iplt20.com

प्रिती झिंटाने लाल सुट आणि केशरी दुपट्टा परिधान केला होता. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

iplt20.com

प्रिती झिंटाचे या लुकमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

iplt20.com

पंजाब-गुजरातचा सामना पाहण्यासाठी प्रितीसोबत सोनू सूद आणि अरबाज खान हे बॉलिवूड सेलिब्रेटीही उपस्थित होते.

iplt20.com

सामन्यानंतर प्रितीने सामना पाहायला आलेल्या अनेक चाहत्यांना फ्रीमध्ये जर्सी भेट दिली.

iplt20.com

यावेळी प्रितीने अनेकांसोबत फोटोही काढले.

iplt20.com

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने चार गडी गमावून आणि एक चेंडू राखून लक्ष्य गाठले.

iplt20.com

अक्षय्य तृतीयेला या ५ राशींवर होणार धन वर्षाव