अक्षय्य तृतीयेला या ५ राशींवर होणार धन वर्षाव   

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 26, 2024

Hindustan Times
Marathi

यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते.

यंदाची अक्षय्य तृतीया खूपच खास असणार आहे. कारण या दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे.

गजकेसरी योग धन-समृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 

गजकेसरी योगात गुरू आणि चंद्र गजकेसरी राशीत विराजमान असतील. यामुळे काही राशींचा खूप फायदा होणार आहे.

आता जाणून घेऊया कोणत्या राशींना या शुभ योगाचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

तुम्ही लॉटरी जिंकू शकता, बोनस मिळवू शकता किंवा नवीन नोकरी मिळवू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. 

वृषभ

तुमच्या व्यवसायात वाढ होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याची शक्यता आहे. 

मिथुन

तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभ होईल. व्यवसायात नवीन संधी फायदेशीर ठरतील. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल.

कर्क 

प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुम्ही घर किंवा कार यासारखी नवीन मालमत्ता खरेदी करू शकाल.

सिंह  

तुम्हाला अचानक नवीन संपत्ती प्राप्त होऊ शकते. परदेश दौऱ्याचा योग आहे. यामुळे तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक लाभ होईल.   

मीन

मे महिन्याचा दुसरा आठवडा या राशींसाठी भाग्याचा