mitchell starc wife : मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हिली हीदेखील क्रिकेटर आहे.. एप्रिल २०१६ मध्ये त्याने एलिसासोबत लग्न केले.

mitchell starc IG

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 27, 2023

Hindustan Times
Marathi

steve smith wife : स्मिथने सप्टेंबर २०१८ मध्ये डेनी विलिसशी लग्न केले. स्मिथ आणि विलिस यांनी लग्नाआधी जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट केले होते.

steve smith IG

David warner wife : डेव्हिड वॉर्नर आपल्या पत्नीसोबत अनेकदा इन्स्टाग्रामवर रील्स बनवताना दिसतो. वॉर्नरने एप्रिल २०१५ मध्ये पत्नी कँडिस हिच्याशी लग्न केले.   

David warner IG

Marnus Labuschagne wife : मार्नस लबुशेनने मे २०१७ मध्ये रेबेका लॅबुशेन सोबत लग्न केले. लॅबुशेन अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो.

Marnus Labuschagne IG

Josh Hazlewood wife : जोश हेजलवुडच्या पत्नीचे नाव चेरीना मर्फी क्रिस्टियन आहे. हेजलवूड सध्या दुखापतीशी झुंजत आहे, त्यामुळे क्रिकेटपासून दूर आहे.  

Josh Hazlewood IG

Usman Khawaja wife : पाकिस्तानात जन्मलेल्या उस्मान ख्वाजाने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ख्वाजाने डिसेंबर २०१६ मध्ये प्रेयसी रेचेल हिच्याशी लग्न केले.  

Usman Khawaja IG

Pat Cummins wife : ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पत्नीचे नाव बेकी बोस्टन आहे.  कमिन्सने १ ऑगस्ट २०२२ रोजी त्याच्या इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला होता, सोबतच कॅप्शनमध्ये "जस्ट मॅरीड" असे लिहिले होते.  

Pat Cummins IG