परिणीतीसारखे करा एंगेजमेंट मेकअप

Insta/parineetichopra

By Hiral Shriram Gawande
May 18, 2023

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री परिणिती चोप्राने आपचे नेते राधव चढ्ढा यांना तिचा जीवनसाथी म्हणून निवडले आहे. त्यांची १३ मे रोजी दिल्लीत एंगजमेंट झाली. 

Insta/parineetichopra

परिणीतीने एंगजमेंटमध्ये आयव्हरी कलरचा आउटफिट निवडला. ती एथनिक कुर्ता ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. 

Insta/parineetichopra

परिणीतीने तिच्या एंगजमेंटमध्ये ग्लॉसी मेकअप केला होता. एंगजमेंट पार्टीसाठी तुम्ही सुद्धा या प्रकारचा मेकअप लूक करू शकता.

Insta/parineetichopra

ग्लॉसी मेकअप करण्यासाठी तुम्हाला मेकअप बेस साधा ठेवावा लागेल. चेहऱ्यावर प्रायमर लावा, नंतर हलके लिक्विड फाउंडेशन लावा. 

Insta/parineetichopra

नाक आणि डोळ्यांखाली हायलाइट करा. यामुळे तुम्हाला परफेक्ट ग्लॉसी मेकअप लूक मिळेल. 

Insta/parineetichopra

बेस तयार केल्यानंतर तुमच्या आवडीचे आयशॅडो लावा. परिणीतीने ब्लॅक स्मोकी आयशॅडो लावला आहे.

Pexels

चीक बोन्स हायलाइट करण्यासाठी ब्लश वापरा. ते जास्त लागू नये याची काळजी घ्या. हे फीचर्स शार्प करेल. 

Insta/weddingspapprazi

नंतर लाँग आय लॅशेस वापरा. परिणीतीने लांब आय लॅशेस लावल्या आहेत. नंतर मस्करा लावून कर्ल केले आहे. आयब्रो पावडरने सेट करा. 

Insta/weddingspapprazi

परिणीती चोप्राने आयव्हरी कलरची लिपस्टिक लावली आहे. ग्लॉसी मेकअपसोबत नेहमी बोल्ड कलरची लिपस्टिक लावा. 

Insta/parineetichopralife

परिणीती चोप्राने आउटफिट आणि मेकअप लूकला परफेक्ट बनवण्यासाठी वेवी हेअरस्टाइल केली आहे. जी खूप एलिगंट दिसत आहे. 

Insta/weddingspapprazi

नवऱ्याबरोबर फिरायला जात नाही का? अमृता खानविलकर म्हणते...