लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
By
Aarti Vilas Borade
Apr 25, 2024
Hindustan Times
Marathi
लहान मुलांच्या संगोपनाविषयी काही गोष्टी माहिती असणे हे गरजेचे असते
Pexels
रडणे हा मुलांसाठी संवादाचा एक प्रकार आहे. या माध्यमातून ते संवाद साधत असतात
Pexels
लहान मुले बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काय होतय हे समजून घेणे कठीण असते
Pexels
मुले रडायला लागल्यावर तुम्ही विचलीत होऊ नका. त्यांना काय होतय हे सजमून घेण्याचा प्रयत्न करा
एक लहान मूल आपल्यावर खूप भावनिकदृष्ट्या अवलंबून असतात
Pexels
लहान मुलांशी कठोर वागणे टाळा. त्यांना प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न करा
Pexels
रडणे हा मुलांसाठी संवादाचा एक प्रकार आहे कारण ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग वापरू शकत नाहीत
रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा