वयाच्या ६६व्या वर्षी अभिनेत्रीने केले दुसरे लग्न!

By Aarti Vilas Borade
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

कलाकारांमध्ये घटस्फोट आणि लग्न हे अगदी सरास होत असतात

सध्या पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी ही चर्चेत आहे

अभिनेत्रीने ३६ वर्षांचा संसार मोडला आहे

इतकच नाही तर अभिनेत्रीय वयाच्या ६६व्या वर्षी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे

अभिनेत्रीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या पतीसोबत दिसत नसल्यामुळे या चर्चा सुरु होत्या

आता अभिनेत्री तिच्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे

प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘या’ ५ गोष्टी; भगवान शिव होतील प्रसन्न!