भिंतीवरील कोणत्या रंगांचा अर्थ काय?

By Hiral Shriram Gawande
May 20, 2024

Hindustan Times
Marathi

हिरवा रंग - थंडावा देतो

निळा रंग - मनाला शांततेची भावना देतो

तपकिरी रंग - शांत

बेडरुममध्ये लॅव्हेंडर, निळा, हिरव्या रंग शांत झोप देते.

वर्क रूम: केशरी आणि पिवळा रंग कामाच्या खोलीत उत्साही कामांसाठी वापरले जाऊ शकतात.

पांढरा रंग - एक शांत आणि निरोगी मूड तयार करतो.

किती होती अभिनेत्री तितीक्षा तावडेची पहिली कमाई?

All Photos: Instagram