खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे ‘हिटलर’ची सासू!
By
Harshada Bhirvandekar
Apr 25, 2024
Hindustan Times
Marathi
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील ‘कालिंदी’ या भूमिकेमुळे अभिनेत्री शीतल क्षीरसागर प्रचंड चर्चेत आली आहे.
या मालिकेत अभिनेत्री शीतल क्षीरसागर ही दोन तरुण मुलींच्या आईची भूमिका साकारत आहे.
मालिकेत जरी ती आईच्या भूमिकेत दिसत असली, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र शीतल प्रचंड ग्लॅमरस आहे.
अभिनेत्री शीतल क्षीरसागरने नुकतंच एक फोटोशूट केलं असून, या फोटोंची सध्या सोशल मीडियाववर चर्चा रंगली आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री शीतल क्षीरसागरचा हॉट व बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
या फोटोंमध्ये शीतल क्षीरसागर हिने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘Feeling starry’ असं म्हणत शीतलने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
शीतल क्षीरसागर हिने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या लूकची चाहत्यांनाही भुरळ पडली आहे.
मराठी मनोरंजन अनेक कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी तिला याबद्दल दाद दिली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा