‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीचे शिक्षण किती?

By Aarti Vilas Borade
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

‘नवरी मिळे हिटलरला’ नवी मालिका सुरू झाली

अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत

वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे

वल्लरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात

नुकताच वल्लरीने चाहत्यांशी संवाद साधला

वल्लरीला मुक्ता बर्वे ही अभिनेत्री आवडते

तसेच वल्लरीने BFM (Bachelor of Finance Management) केले आहे

तुमच्या छोट्याशा राजकुमारीला द्या अर्थपूर्ण नावं!