साधी भोळी! मृण्मयी देशपांडेचा सिंपल लूक

By Aarti Vilas Borade
May 02, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही कायमच चर्चेत असते

साधा आणि सिंपल लूकने मृण्मयी सर्वांचे लक्ष वेधून घेते

मृण्मयीचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे

या चित्रपटात मृण्मयीने सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे

सोशल मीडियावर मृण्मयीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत

कपाळाला टिकल, सुंदर अशी साडी, केसाची वेणी या लूकमध्ये मृण्मयी सर्वांचे लक्ष वेधत आहे

मृण्मयीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

‘या’ ७ गोष्टी तुमच्या घरात घेऊन येतील गुडलक!