२००८ ते २०२३... IPL चे सर्वात जुने खेळाडू

iplt20.com

By Rohit Bibhishan Jetnavare
May 09, 2023

Hindustan Times
Marathi

आयपीएल 2023 मध्ये ७ खेळाडू असे आहेत, जे २००८ पासून म्हणजेच आयपीएलच्या मोसमापासून या स्पर्धेचा भाग आहेत.  

iplt20.com

एम एस धोनी- २००८ ते २०१५ सीएसके, २०१६ आणि २०१७ रायझिंग पुणे सुपर जायंट्स, २०१८ पासून आतापर्यंत पुन्हा सीएसके  

iplt20.com

दिनेश कार्तिकने १६ वर्षात ६ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली, पंजाब, मुंबई, गुजरात, कोलकाता आणि बंगलोरच्या जर्सीमध्ये दिसला आहे.  

iplt20.com

रिद्धिमान साहा देखील पहिल्या सीझनपासून IPL चा भाग आहे. तो केकेआर, पंजाब, सीएसके आणि हैदराबादचा भाग राहिला आहे.  

iplt20.com

शिखर धवन हादेखील पहिल्या सीझनपासून IPL खेळत आहे. शिखरने १६ वर्षांत ६ वेगवेगळ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे.  

iplt20.com

मनीष पांडे IPL 2008 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. यानंतर तो आणखी ६ फ्रँचायझींमध्ये सामील झाला.  

iplt20.com

रोहित शर्मा पहिल्या ३ IPL मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादचा भाग होता. यानंतर २०११ पासून तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे.  

iplt20.com

विराट कोहली पहिल्या IPL पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे.  RCB ला आतापर्यंत एकही ट्रॉफी मिळालेली नाही.

iplt20.com

हे आहेत काळी मिरीचे औषधी फायदे

pixabay