टॉपलेस होत अभिनेत्रीचं साडीमध्ये पाण्यात हॉट फोटोशूट 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

मेघा ब्लॅक अँड व्हाईट साडी परिधान करत पाण्यात फोटोशूट करताना दिसत आहे.

मेघाने टॉपलेस होत फोटोशूट केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

मेधा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते व आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ट्रीट देत असते. 

मेघा शुक्लाने आपला बोल्ड अंदाज फॅन्सना दाखवला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड अवतारात पोज देताना दिसत आहे. 

मेघाने पाण्यामध्ये किलर पोज दिल्या असून नेटीझन्स घामाघूम झाले आहेत. 

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड वाइब देत आहे. अभिनेत्रीने व्हाईट ब्रा परिधान केली आहे. 

मेघाने केस मोकळे सोडून पाण्यात हॉट पोज दिल्या आहेत.

अजूनही ‘घरकामं’ करतो ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता!

All Photos: Instagram