'गरीबांची ऐश्वर्या राय' मानसी नाईकच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव
By
Aarti Vilas Borade
Apr 25, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या चर्चेत आहे
गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या होत्या
आता मानसी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे
मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जांभळ्या रंगाची साडी नेसून फोटो शेअर केले आहेत
गळ्यात नेकलेस, मोकळे केस या लूकमध्ये मानसी सुंदर दिसत आहे
पण नेटकऱ्यांनी मानसीच्या या फोटोंवर वाटेल तशा कमेंट केल्या आहेत
एका यूजरने 'गरीबांची ऐश्वर्या राय' असे म्हटले आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा