नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 18, 2024

Hindustan Times
Marathi

कपाळावर मांग टिक्का, कानात झुमके, हातात बिंदी आणि कलिरा असलेला क्रिती सेननचा लूक एखाद्या राणीपेक्षा कमी सुंदर नाहीय.

हॉट आणि सुंदर अभिनेत्री क्रिती सेननने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये पारंपारिक लूकमध्ये क्रिती सेनन खूपच सुंदर दिसत आहे. तिची स्टाईल खूपच सुंदर आहे.

फोटोंमध्ये क्रिती सेनन लाल पारंपारिक पोशाखात स्वर्गातून उतरलेल्या देवदूतासारखी सुंदर दिसत आहे.

लाईक्स आणि कमेंट्सच्या रुपात तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 

कपाळावर मांग टिक्का, कानात झुमके, हातात बिंदी आणि कलिरा असा क्रिती सेननचा लूक आहे.

राजस्थानी गर्ल, सो ब्युटीफुल, ब्युटी, मॅजिकल आणि परम सुंदरी अशा कमेंट्स या फोटोंवर पाहायला मिळत आहेत. 

क्रिती सेननचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

याआधी क्रिती सेनन अशा प्रकारे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसली होती.