परी हु मैं! काजल अग्रवालचा अवतार पाहिला का?

By Harshada Bhirvandekar
Apr 23, 2024

Hindustan Times
Marathi

‘सिंघम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली काजल अग्रवालचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सत्यभामा’ या आगामी चित्रपटामध्ये ॲक्शन अवतारात दिसणार आहे. तर, ‘इंडियन २’मध्ये ती कमल हासनसोबत दिसणार आहे.

‘सिंघम’ अभिनेत्री काजल अग्रवालचा ‘सत्यभामा’ हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 

या चित्रपटात काजल अग्रवाल एका न पाहिलेल्या ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

काजल अग्रवाल कमल हसनच्या ‘इंडियन २’मध्ये देखील दिसणार आहे. यातही ती एका अप्रतिम भूमिकेत दिसणार आहे.

काजल अग्रवालच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर त्यात ‘उमा’ या हिंदी चित्रपटाचाही समावेश आहे.

काजल अग्रवालने ‘क्यू! हो गया ना’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.

काजल अग्रवालचा ‘सिंघम’ हा चित्रपट २०११मध्ये रिलीज झाला होता, त्यात तिची भूमिकाही गाजली होती.

काजलने २०२०मध्ये गौतम किचलूशी लग्न केले. १९ एप्रिल २०२२ रोजी ती एका मुलाची आई झाली.

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!