परी म्हणू की सुंदरा... जान्हवी कपूरच्या अदा बघाच!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
May 07, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री जान्हवी कपूरने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा हॉटनेस पाहून जान्हवी कपूरचे चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत.
बी-टाऊनची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते.
तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर पोस्ट होताच चांगलाच धुमाकूळ घालतो.
अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिची किलर स्टाइल पाहून चाहते घायाळ झालेले दिसत आहेत. पाहा अभिनेत्रीचा हॉट अवतार...
यात जान्हवी कपूर हिने अतिशय रीव्हीलिंग आऊटफिट घातला आहे, ज्यामध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
जान्हवी कपूर जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा तिचे चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात.
जान्हवी कपूरला तिच्या ग्लॅमरस लुक्सने चाहत्यांचे लक्ष कसे आकर्षित करायचे हे चांगलेच ठाऊक आहे.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा