हॉटनेस ओव्हरलोडेड!  जान्हवी कपूरचे फोटो बघाच...

Photo: @janhvikapoor/IG

By Harshada Bhirvandekar
Apr 11, 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या दमदार अभिनय आणि ग्लॅमरस शैलीमुळे चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. 

Photo: @janhvikapoor/IG

जान्हवी कपूर ही एक स्टाईल आयकॉन आहे आणि ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत असते. 

Photo: @janhvikapoor/IG

जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची वाट पाहत असतात. नुकतेच जान्हवीने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @janhvikapoor/IG

या फोटोंमध्ये तिने डिझायनर लेबल गौरव गुप्ता यांच्या कलेक्शनमधील लाईम ग्रीन सॅटिनचा आकर्षक आऊटफिट निवडला आहे. 

Photo: @janhvikapoor/IG

या आऊटफिटला हाय नेकलाईनसह  स्लीव्ह्स असलेला क्रॉप टॉप आणि त्यावर वेव्ह पॅटर्नची डिझाईन होती. 

Photo: @janhvikapoor/IG

यासोबत एका हाय स्लीट स्कर्ट पेअर करण्यात आला होता. 

Photo: @janhvikapoor/IG

या लूकमध्ये जान्हवीने केस मोकळे सोडले आहेत. तर, सुंदर दिसण्यासाठी ग्लॅम मेकअपचा पर्याय निवडला. 

Photo: @janhvikapoor/IG

तर हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ऍक्सेसरी म्हणून झुमके परिधान केले आहेत. 

Photo: @janhvikapoor/IG

उन्हाळ्यात खा हे हेल्दी सीड्स