कोहलीने धवनला मागे टाकले! 

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 28, 2024

Hindustan Times
Marathi

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विराटने धावांचा पाठलाग करताना शिखर धवनचा २३ अर्धशतकांचा विक्रम मागे टाकला आहे.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्यांची यादी पाहुयात.

डेव्हिड वॉर्नर - 35 अर्धशतक

विराट कोहली - २४ अर्धशतके

शिखर धवन - 23 अर्धशतक

केएल राहुल- 22 अर्धशतक

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या