जर तुम्हाला मूल असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
By
Hiral Shriram Gawande
Apr 27, 2024
Hindustan Times
Marathi
लहान मुलांचे संगोपन करण्याबाबत काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे
जर बाळ रडायला लागले तर घाबरू नका. मुलाला काय होत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मुलांशी हसतमुखाने बोला. बाळही तुमच्या हसण्याला प्रतिसाद देते.
मुलांसमोर ओरडू नका आणि मोठ्याने बोलू नका. बाळाला भीती वाटू शकते. बाळाला नाजूकपणे हाताळा.
सहा महिन्यांच्या बाळाला कोणताही आहार दिला जाऊ शकतो.
मुलाला रागवू नका. विकासाच्या प्रत्येक टप्प्याला प्रोत्साहन द्या. सुरुवातीपासूनच मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
चुकीच्या वागण्यावर रागवणे, मारण्याऐवजी मुलांना योग्य पद्धतीने वागायला शिकवा.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा