‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीला पाहिलंत का? आता ओळखणंही झालं मुश्किल

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 10, 2024

Hindustan Times
Marathi

बजरंगी भाईजान फेम मुन्नी आता १६ वर्षाची झाली असून तेव्हा व आत्ताच्या लुकमध्ये खूपच फरक पडला आहे. 

२०१५ मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटातून मुन्नी घराघरात पोहोचली होती.

७ वर्षाच्या 'मु्न्नी' ची भूमिका चाइल्ड आर्टिस्ट हर्षाली मल्होत्राने केली होती. 

मु्न्नी' ऊर्फ हर्षाली मल्होत्रा आता १६ वर्षांची झाली आहे. 

'बजरंगी भाईजान'साठी तिला फिल्मफेयरसाठी बेस्ट फीमेल डेब्यू अवॉर्डचे नॉमिनेशन मिळाले होते.

त्याचबरोबर तिने स्क्रीन अवॉर्डमधील बेस्ड चाइल्ड आर्टिस्ट अवॉर्ड जिंकले होते. 

सलमान खानच्या चित्रपटापूर्वी हर्षालीने 'कुबूल है'  आणि 'लौट आओ तृषा' मालिकांमध्ये काम केलं आहे. 

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर सक्रीय असते व इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. 

इतकेच नाही तर हर्षाली स्वत:चे यूट्यूब चॅनलही चालवते.

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग