लहान मुलांचे दात किडण्यापासून कसे वाचवावेत?

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 16, 2024

Hindustan Times
Marathi

लहान मुले हे सतत चॉकलेट, गोड पदार्थ, जंक फूड खात असतात

Pexels

त्यामुळे लहान मुलांचे दात लवकर किडताना दिसतात

Pexels

पालकांनी मुलांच्या गोड खाण्यावर नियंत्रण ठेवायला हवे

Pexels

बदाम, काजू, पिस्ता, बीन्स, द्राक्षे आणि सफरचंद यांसारखे अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खायला द्यावेत

Pexels

तसेच कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरावी!

Pexels

रात्री झोपताना मुलांना ब्रश करायला लावावा, जेणेकरून दातात अडकलेले अन्नपदार्थ निघून जातील

Pexels

पौष्टिक पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्याने दात किडणे थांबते

Pexels

साठी पार केलेल्या लोकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी