कर्ज घेत असाल तर थांबा ! पहिल्यांदा इकडे पाहा. 

By Kulkarni Rutuja Sudeep
May 10, 2023

Hindustan Times
Marathi

कर्ज घेण्यास हरकत नाही. पण काही गोष्टी ध्यानात घ्या 

कर्ज नेहमी तेवढेच घ्या जेवढे ते परतफेडण्याची क्षमता आहे. 

तुमच्या पगारातून खर्च वगळूनही उर्वरित रक्कमेतून ईएमआय भरता येईल का याचे गणित तयार ठेवा. 

तुमच्या उत्पन्नातील खर्ज आणि बचत वगळून ईएमआयची रक्कम बाजूला  ठेवा.

तुमच्या उत्पन्नातील खर्च वगळूनही ईएमआय भरु शकतात. 

कर्ज किती घ्यायचे आहे त्याचा फाॅर्म्युला आहे. 

हा फाॅर्म्युला म्हणजे 'डेट टू इन्कम रेश्यो' 

तुमच्या ईएमआयची रक्कम ही तुमच्या पगाराच्या ३५ ते ४० टक्के असणे आवश्यक आहे.  

तुमच्या हातात ५० हजार रुपये येत असतील तर ईएमआय २० हजारांपेक्षा अधिक असू नये 

याप्रमाणेच तुम्ही हेल्दी कर्जदार बनू शकतात. 

श्रिया पिळगावकरच्या मादक अदा!