IPL  पाहण्यासाठी हे आहेत बेस्ट JIO plans

google

By Kulkarni Rutuja Sudeep
Apr 21, 2023

Hindustan Times
Marathi

जिओच्या आयपीएल प्लानची किंमत २१९ रुपये आहे.

google pics

जिओच्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो 

-  जिओच्या या प्लानमध्ये काँलिंग सुविधा देण्यात आलेली नाही

२१९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये १४ दिवसांची व्हॅलिडीटी दिली जाते. 

या प्लॅनमध्ये एसएमएस बेनिफिट्सही नाहीत

३ जीबीसह प्लानमध्ये २५ रुपयांचे फ्री वाऊचर्स वेगळे दिले जातात

- जिओचे ३९९ रुपये आणि ९९९ रुपयांचे आणखी दोन क्रिकेट प्लान्स आहेत.