रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणाऱ्या सवयी

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

चांगल्या झोपेपासून ते व्यायामापर्यंत या ६ चांगल्या सवयी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील.

pixa bay

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर रोग देखील दूर होतील. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

Pexels

संतुलित आहार घेण्यासोबतच स्वतःला हायड्रेटेड ठेवा. कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते.

नियमित व्यायामामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Pexels

चांगली आणि पुरेशी झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. म्हणून ७ ते ८ तासांची झोप घ्या.

Pexels

तणावामुळे अनेक आजार होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे तणावावर नियंत्रण ठेवा. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे.

Pexels

नाश्ता, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण नेहमी योग्य वेळी अन्न खा. यामुळे आपली प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

Pexels

आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज ताजी आणि हंगामी फळे खा.

Pexels

घरच्या घरी बनवा टेस्टी केळीचे चिप्स