Enter text Here

Pexels

पचनासोबतच 'या' समस्यांवर गुणकारी आहे पुदिना

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

पुदिन्याला एक वेगळीच चव आहे. तसेच त्यामध्ये अनेक उपचारावर इलाज करणारे गुणधर्म आहेत

Pexels

पुदिन्याचा वापर चहामध्ये किंवा पेय बनवण्यासाठी केला जातो

Pexels

एखाद्याला अॅलर्जी झाली किंवा सायनसचा त्रास असेल तर पुदिना खाण्याच सल्ला दिला जातो

Pexels

पुदिना पचनास मदत करतो. तसेच गॅसचे प्रॉब्लम दूर करतो

मज्जातंतूंना शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास पुदिना मदत करतो

Pexels

पुदिनामध्ये डोकेदुखी कमी करणारे गुणधर्म आहेत

Pexels

त्वचेवर जळजळ होत असल्यास पुदिना गुणकारी आहे

Pexels

लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?