Hasan Ali Visits Taj Mahal With Wife : पाकिस्तानचा क्रिकेटर हसन अलीने पत्नी सामिया हसन अलीसोबत ताजमहालला भेट दिली. हसन अलीने ताजमहालसमोर पत्नीसोबत फोटो काढले. हसन अलीची पत्नी भारतीय आहे.