सबसे कातील गौतमी पाटील!

Photo: @official_gautami941__/IG

By Harshada Bhirvandekar
Apr 12, 2023

Hindustan Times
Marathi

आपल्या नृत्य अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे.

Photo: @official_gautami941__/IG

‘सबसे कातील गौतमी पाटील’ हा सूर सध्या सर्वत्रच ऐकू येत आहे.

Photo: @official_gautami941__/IG

आपल्या लावणीने आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते.

Photo: @official_gautami941__/IG

तिने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावले आहे. 

Photo: @official_gautami941__/IG

अनेक खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. 

Photo: @official_gautami941__/IG

लवकरच गौतमी एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Photo: @official_gautami941__/IG

गौतमी पाटील लवकरच 'घुंगरु' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. 

Photo: @official_gautami941__/IG

या चित्रपटात ती लावणी कलावंताची भूमिका साकारणार आहे.

Photo: @official_gautami941__/IG

जास्त टरबूज खाण्याचे दुष्परिणाम

Pexels