नऊवारी साडी नव्हे; गौतमी पाटीलचा बीच लूक व्हायरल!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 20, 2024

Hindustan Times
Marathi

लावणीच्या कार्यक्रमातून तुफान लोकप्रियता मिळवणारी गौतमी पाटील हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यामतून गौतमी पाटील नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

‘लावणी क्वीन’ म्हणून गौतमी पाटील हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गौतमीने नेहमीच तिच्या लावणी कार्यक्रमाने, तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

गौतमी पाटीलने नेहमीच नऊवारी साडी परिधान करून कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे.

मात्र, आता वन पीस, शूज आणि हॅट अशा अवतारात गौतमी पाटील वेस्टर्न लूकमध्ये दिसली आहे.

गौतमी पाटीलचा बीचवरील हा हटके लूक या तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये गौतमी पाटील हिने पिवळ्या रंगाचा वनपीस ड्रेस परिधान केला आहे.

कमीत कमी ॲक्सेसरीज परिधान करत गौतमीने केलेला हा वेस्टर्न लूक साऱ्यांनाच पसंत पडला आहे.