'द केरळ स्टोरी' अभिनेत्री अदा शर्माचे फिटनेस सिक्रेट
Insta: adah_ki_adah
By
Hiral Shriram Gawande
May 07, 2023
Hindustan Times
Marathi
नुकत्यात प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अदा शर्मा तिच्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते.
Insta: adah_ki_adah
३० वर्षीय अदा शर्माने आतापर्यंत तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
Insta: adah_ki_adah
अदा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. इंस्टाग्रामवर सुमारे ७.२ मिलियन लोक तिला फॉलो करतात.
Insta: adah_ki_adah
अदा शर्माच्या मोहक लूकचे तिच्या फॅन्सला वेड लागले आहे. तिचा अप्रतिम फिटनेस लोकांना आकर्षिक करतो. अदाच्या परफेक्ट फिटनेसचे सिक्रेट जाणून घेऊया.
Insta: adah_ki_adah
अदा शर्मा तिच्या फिटनेससाठी रोज वर्कआउट करते. तिला तिच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही.
Insta: adah_ki_adah
अदा शर्मा फिटनेससाठी योगासने आवश्यक मानते. हे तिला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त राहण्यास मदत करते.
Insta: adah_ki_adah
अभिनेत्री अदा शर्माला धावण्याची आवड आहे. यामुळे मोटाबॉलिज्म व्यवस्थित राहते आणि फॅट बर्न होते.
Insta: adah_ki_adah
अदा शर्माने एका मुलाखतीत सांगितले की तिला डान्स करायला आवडते. ती कथ्थक आणि बेली डान्स करते. तिच्या फिटनेसमध्ये डान्सचा महत्त्वाचा वाटा आहे.
Insta: adah_ki_adah
अदा तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करते. तिला घरी बनवलेले जेवण आवडते. ती पोषक तत्त्वांनी समृद्ध साउथ इंडियन फूड्सचा आहारात समावेश करते.
Insta: adah_ki_adah
तंदुरुस्त राहण्यासाठी अदा पूर्ण ७-८ तास झोप घेते. ज्यामुळे ती नेहमी उत्साही राहते. अदा तिचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते.
Insta: adah_ki_adah
घरात भगवान शंकराचा फोटो कोणत्या दिशेला लावला पाहिजे?
पुढील स्टोरी क्लिक करा