वयाच्या पन्नाशीतही सौंदर्याची भुरळ पडतेय मनिषा कोईराला! 

Instagram

By Harshada Bhirvandekar
May 02, 2024

Hindustan Times
Marathi

वयाची ५० वर्षे उलटून गेली असली तरी, अभिनेत्री मनीषा कोईरालाकडे अजूनही २५ वर्षांचे तारुण्य आणि सौंदर्य आहे.

Instagram

जर, तुम्हाला देखील मनीषा कोईरालासारखी चिरतरुण त्वचा हवी असेल तर, तिच्या या ब्युटी टिप्स फॉलो करा.

Instagram

मनीषाला नैसर्गिक सौंदर्य आवडते. त्यामुळे ती कमी मेकअप करते. तसेच, स्किन केअर प्रोडक्ट्सही कमी वापरते.

Instagram

मनीषा नियमितपणे सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देते. यामुळे सूर्य किरणांपासून संरक्षण मिळते.

Instagram

नियमित योगा आणि ध्यान, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच, बाह्य सौंदर्याचा समतोल राखला जातो.

Instagram

मनीषा ताजी फळे, भाज्या आणि  पाण्याचे जास्त प्रमाण असलेली फळे खाण्याचा सल्ला देते.

freepik

त्वचा चमकदार दिसण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात विश्रांतीची आवश्यकता असते. त्यासाठी दररोज चांगली झोप घेतली पाहिजे.

freepik

पोट कमी करायचे? मग 'या' फळांचे सेवन करा

१. जर्दाळू