'या' क्षेत्रात करायचे होते दिव्यांका त्रिपाठीला करिअर

By Aarti Vilas Borade
Apr 18, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून दिव्याका त्रिपाठी ओळखली जाते

ये है मोहबते या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली

आज दिव्यांका प्रसिद्ध अभिनेत्री आहे

पण दिव्यांकाला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हते

चुकून दिव्यांका या क्षेत्रात आली आहे

दिव्यांकाला आर्मी ऑफिसर  व्हायचे होते

दिव्यांकाने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे

साधी भोळी! मृण्मयी देशपांडेचा सिंपल लूक