जास्त प्रमाणात मीठ खाण्याचे धोके!

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 18, 2024

Hindustan Times
Marathi

पुरेशा प्रमाणात मिठाचे सेवन हे उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आहारात जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

pixa bay

काही लोकांना प्रत्येक गोष्टीत जास्त मीठ खाण्याची सवय असते, जी तुमच्या आरोग्यासाठी चांगली नसते. जास्त मीठ खाल्ल्यास अनेक आजार होऊ शकतात, पहा.

pixa bay

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

pixa bay

जास्त मीठ खाल्ल्याने हाडे कमकुवत होतात, जे धोकादायक ठरू शकतात.

pixa bay

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरातील सोडियम वाढते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

pixa bay

मिठाचे जास्त सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो, त्यामुळे मीठ कमी सेवन करणे चांगले.

pixa bay

जास्त मीठ खाल्ल्याने किडनीवर दबाव वाढतो आणि स्टोनचा धोका वाढतो.

pixa bay

जास्त मीठ खाल्ल्याने तुमची झोपही खराब होऊ शकते.

pixa bay

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक कोणाच्या नावावर?