श्रेया घोषालची ‘ही’ धमाकेदार गाणी ऐकलीत का?
By
Harshada Bhirvandekar
Mar 12, 2024
Hindustan Times
Marathi
आपल्या सुरेल गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी श्रेया घोषाल आज तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे.
श्रेया घोषालने आजपर्यंत अनेक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत.
इमरान हाश्मीच्या ‘जहर’ या चित्रपटातील ‘अगर तुम मिल जाओ’ हे श्रेयाने गायलेलं गाणं आजही लोकप्रिय आहे.
गीत आणि आदित्यची रोमँटिक लव्ह स्टोरी सांगणाऱ्या ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क हाये’ हे गाणे श्रेयाचे आहे.
परिणीती चोप्रावर चित्रित झालेलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘झल्ला वल्ला’ हे गाणं श्रेया घोषालने गायलं आहे.
‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातील ‘समजाँवा’ या रोमँटिक गाण्याला श्रेया घोषालने आवाज दिला आहे.
‘भुलभुलैय्या’ या चित्रपटातील विद्या बालनवर चित्रित झालेले ‘मेरे ढोलना सुन’ हे गाणे देखील श्रेयाने गायले आहे.
कतरिना कैफचं आयटम साँग ‘चिकनी चमेली’ला देखील श्रेया घोषाल आवाज दिला आहे.
अभिनेत्रीने बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या, चाहत्यांना थंडीत फोडला घाम
पुढील स्टोरी क्लिक करा