अभिनेत्रीचा बोल्डनेसचा तड़का, एकदा फोटोज पाहून भरणार नाही मन 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 09, 2024

Hindustan Times
Marathi

नेहा सिंह भोजपुरी इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री आहे. 

अभिनेत्रीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केली आहेत. 

नेहा सिंह सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची धडधड वाढवत असते.

नेहा सिंहने पुन्हा एका बोल्डनेसचा तडका लगावला आहे. 

या फोटोत नेहाने हॉट ड्रेसमध्ये किलर पोज दिल्या आहेत. 

नेहा सिंहने टाइट टॉप आणि जीन्स परिधान करत हॉट पोज दिल्या आहेत. 

या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलाडल्या आहेत.  

नेहाचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 

नेहाच्या या लुकवर नेटीझन्स भरभरून कमेंट करत आहेत.