अभिनेत्रीची बिकिनीत कर्वी फिगर पाहून बसेल ४४० व्होल्टचा झटका
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Apr 25, 2024
Hindustan Times
Marathi
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी चर्चेत असते व आपल्या फॅन्ससाठी नियमितपणे आपला बोल्ड लुक्स शेअर करत असते.
नेहा मलिक सध्या परदेशात व्हेकेशन एन्जॉय करत असून त्याचे फोटो ती शेअर करत असते.
तिने नुकतेच काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये नेहाने बोल्ड बिकिनी परिधान केली आहे. बिकिनीमध्ये ती आपला जलवा दाखवताना दिसत आहे.
बिकिनीमध्ये नेहा आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
नेहा स्विमींग पूलाच्या किनारी हॉट पोज देत आहे. ती आपल्या हॉट लुक्सने ती सर्वांना आकर्षित करत असते.
अभिनेत्रीने प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
नेहा मलिकने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत.
नेहा या फोटोंमध्ये आपली फिगर व टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा