टरबूज खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Apr 23, 2024

Hindustan Times
Marathi

टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते

टरबूजमध्ये व्हिटॅमिन बी आणि बीटा कॅरोटीन असते. केसांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

टरबूजमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते. हे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करेल.

टरबूजमध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे वजन वाढणे टाळता येते.

टरबूजमधील लायकोपीन हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.

टरबूजमधील अमिनो ॲसिड नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यास मदत करते आणि उच्च रक्तदाब प्रतिबंधित करते.

टरबूजच्या बिया बारीक करून थोड्या पाण्यासोबत प्यावे, ज्यामुळे लघवीतील खडे विरघळतात

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय