किवी फळ खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Apr 25, 2024

Hindustan Times
Marathi

किवी फळामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते

किवी फळ तणाव कमी करण्यास मदत करते

किवी फळ पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांनी समृद्ध आहे

किवी फळामुळे हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

किवी फळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

किवी फळातील विविध एन्झाईम्समुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते

किवी फळांमध्येही भरपूर फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या लग्नाचा अल्बम!