आयपीएलचा पैसा वसूल उद्घाटन सोहळा

AP/AFP

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 01, 2023

Hindustan Times
Marathi

५ वर्षांनंतर आयपीएलमध्ये ओपनिंग सेरेमनी पार पडली. 

iplt20 IG

या सोहळ्यात गायक अरिजीत सिंग, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तमन्ना भाटिया यांनी आपली कला सादर केली.

PTI

गायक अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सने या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. त्याने जवळपास अर्धा तास आपल्या गायनाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

AFP

अरिजितने एकापाठोपाठ एक असे अनेक उत्तमोत्तम हिट्स गाणी गावून चाहत्यांची मने जिंकली. 

AP

तमन्ना भाटियाने एनिमी या तेलुगू चित्रपटातील टम टम या गाण्याने आपल्या डान्सची सुरुवात केली. 

AP

रश्मिकाने तिच्या चित्रपटातील सामी-सामी या गाण्याने तिच्या डान्सची सुरुवात केली.

AFP

रश्मिकाने  नाटू-नाटू या गाण्यावर परफॉर्म करण्यास सुरुवात केली तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. 

AP

या सोहळ्या दरम्यान अरिजितने वाकून धोनीचे चरण स्पर्श केले. 

AP

त्याच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

AP

हाडे मजबूत करणारे पदार्थ