पन्नाशीची उमर गाठली! तरीही तारुण्य ओसरेना...
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Apr 30, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करून इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे.
तिचे काम आणि स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. आता तिने लाल साडीत तिची किलर स्टाईल दाखवली.
या लाल साडीसोबत अभिनेत्री रवीना टंडन हिने अतिशय स्टायलिश ब्लाउजही कॅरी केला आहे.
रवीना टंडनने काही वेळापूर्वी लाल रंगाच्या साडीतील फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमधील तिचा खास लूक पाहून तिचे चाहते देखील प्रभावित झाले आहेत.
अवघ्या काही मिनिटांतच रवीना टंडन हिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
रवीना टंडनने या लाल साडीसोबत खास स्टाईलचा ब्लाउज परिधान केला आहे.
स्लीव्हलेस ब्लाउजच्या गळ्यावर एक खास डिझाईन आहे. तिच्या साडीचे फॅब्रिकही खूप सुंदर आहे.
वयाच्या ४९व्या वर्षीही रवीना टंडन बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींना स्पर्धा देताना दिसते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा