वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर
By
Aarti Vilas Borade
May 21, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो
अक्षय कुमार हा सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे
या मुलाखतीमध्ये अक्षयने मुलाने वयाच्या १५व्या वर्षी घर सोडल्याचे सांगितले
आरव हा आता २१ वर्षांचा आहे आणि गेली ६ वर्षे तो परदेशात शिक्षण घेत आहे
आरव अभ्यासात खूप हुशार असून युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये शिकत आहे
आरव स्वत:चे कपडे स्वत: धुतो आणि भांडी देखील घासतो
आरवला महागडे कपडे आवडत नाहीत. तो सेकंड हँड स्टोअरमधून खरेदी करतो
बहुप्रतिक्षित नथिंग फोन ३ बद्दल महत्त्वाची माहिती
Nothing
पुढील स्टोरी क्लिक करा