परिणीती आणि राघवचा थाटामाटात साखरपुडा!

Raghav Chadha Twitter

By Atik Sikandar Shaikh
May 14, 2023

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

साखरपुडा पार पडल्यानंतर राघवने ट्वीटरवर दोघांचे फोटो शेयर केले आहे.

घव चड्ढा हा सीए असून आपचा राज्यसभेचा खासदार आहे.

Raghav Chadha Twitter

फोटो शेयर करताना राघवने 'अखेर तिने होकार दिला', असंही मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

Raghav Chadha Twitter

गेल्या अनेक वर्षांपासून परिणीती आणि राघव रिलेशनशिपमध्ये होते.

Raghav Chadha Twitter

अनेकदा दोघे एकत्र दिसल्यामुळं ते लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती.

Raghav Chadha Twitter

परिणीती आणि राघव लहानपणापासूचे मित्र आहेत, त्यांनी एकाच शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे.

Raghav Chadha Twitter

पायल मलिक अरमानला घटस्फोट देणार?